समीकरणे सोडवा: 17p - 2 = 49
Answers
Answered by
3
समीकरणे सोडवा: 17p - 2 = 49
Answered by
1
17p - 2 = 49 या समीकरणाची उकल खालीलप्रमाणे:
17p - 2 = 49,
आधी पूर्णांकांवर गणिती क्रिया करू.
17p = 49 + 2,
17p = 51,
p = 51/ 17,
p = 3.
म्हणून p = 3 ही 17p - 2 = 49 या दिलेल्या समीकरणाची योग्य उकल आहे.
Similar questions