Social Sciences, asked by ishu51320, 10 months ago

समानार्थी of बुद्धि in marathi ​

Answers

Answered by halamadrid
2

■■ बुद्धी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे अक्कल किंवा मती.■■

● बुद्धी या शब्दाचा वाक्यात प्रयोग:

१. शिक्षिका राजूला ओरडताना म्हणाली,"अरे, राजू कधीतरी बुद्धीचा वापर करत जा."

● ज्या शब्दांंचा अर्थ एकसारखा किंवा समान असतो, अशा शब्दांंना समानार्थी शब्द म्हटले जाते.

● समानार्थी शब्दांंचे काही उदाहरण:

१. महिना - माह, मास.

२. रात्र - निशा, रजनी.

Similar questions