समानार्थी शब्द लिहा
Attachments:
Answers
Answered by
4
Answer:
12) आत्मज्ञान
8) गती
5) भोग्नारा
Answered by
14
Answer:
४) आसुसणे = आशा लावणे.
५) भोक्ता = भोगणारा.
६) वर्ख = आवरण.
७) पर्वणी = संधी.
८) तेजी = वेग.
९) हरघडी = प्रत्येक घडी.
१०) शेकणे = भाजणे.
११) आणेली = आणलेली.
१२) निजज्ञान = आत्मज्ञान.
१३) सबाह्य = बाहेरून.
१४) पुल = सेतू.
१५) लोणी = तूप.
१६) खलास = संपणे.
१७) जीभ = जिव्हा, वाणी.
Similar questions