समानार्थी शब्द लिहा - नयन नेत्र चक्षु डोळे वरीलपैकी तिन्ही
Answers
Answered by
33
Mark as a brainlist dood plz
नयन = डोळे,. अक्ष
नेत्र = डोळे.,अक्ष
चक्षु = डोळे.,अक्ष
सव॔ शब्द एकाच शब्दाचे समानाथी आहेत
°°°°°
Answered by
5
नयन, नेत्र, चक्षु ह्या तीनही शब्दांचे एकच अर्थ बनतो म्हाजेच "डोळे"
वरील शब्दांचा समानार्थी शब्द डोळे असा आहे.
उदा: शेजारच्या दुकानात चोरी करून पडणाऱ्या चारही चोरांना राहुलने आपल्या डोळ्याने (नेत्राने) पाहिले.
अशा प्रकारचे प्रश्न नववी-दहावीच्या मराठी परीक्षा मध्ये विचारले जातात. या शब्दांचे समानार्थी शब्द शोधून त्या शब्दांचा वापर वाक्यामध्ये करायचा असतो तेव्हा जाऊन तुम्हाला त्या प्रश्नाचे पूर्ण गुण मिळतात. अशा प्रकारचे प्रश्न दोन ते तीन मार्क साठी येतात.
Similar questions