World Languages, asked by rutuzasahane09062009, 3 months ago

समानार्थी शब्द
मुलगी​

Answers

Answered by rajraaz85
1

Answer:

तरुणी, कन्या, तनुजा

Explanation:

समानार्थी शब्द-

ज्या वेळेस वाक्यातील दोन वेगवेगळ्या शब्दांचा अर्थ आहेत सारखाच असतो त्यावेळेस त्या शब्दांना समानार्थी शब्द असे म्हणतात.

प्रत्येक भाषेमध्ये असे अनेक शब्द असतात ज्यांचे अर्थ एकमेकांसारखेच असतात असे शब्द एकमेकांचे समानार्थी शब्द असतात.

समानार्थी शब्दांचा अर्थ एकच असल्यामुळे आपण त्यांना एकमेकांच्या ऐवजी वापरू शकतो. समानार्थी शब्द मुळे भाषेची व्याप्ती वाढते व आपल्याला एका ऐवजी दुसर्‍या शब्दांचा वापर करण्याची मुभा मिळते.

काही समानार्थी शब्दांच्या जोड्या खालील प्रमाणे -

हात- कर,

फुल- सुमन

नभ- आकाश

भु- जमीन

Answered by 28122010
0

Answer:

लेक , नंदिनी

Explanation:

गजजचरभडठठडम

Similar questions