Hindi, asked by 2034tanvi, 7 days ago

समानार्थी शब्द मराठी कटकट​

Answers

Answered by sursarisingh10
1

Answer:

कटकट—स्त्री. १ भांडण; कज्जा; तंटा. म्ह॰ 'मिया आणि बिबी व कटकट उभी.' २ किरकीर; बडबड; गडबड; गलबला; गोंगाट. ३ युद्ध. 'दळीं केला कटकट ।' -दावि ४९६. -पया १०७. ४ त्रास; पीडा; भुणभुण. 'नेणती वैकुंठनायका । वृथा कटकट करिताती ।' -ह १६.६४. 'काशी केली वाराणशी केली तरी कपाळाची कटकट नाहीं गेली.' ५ घासाघीस; तक्रार. (क्रि॰ करणें). ६ आवाज (घड्याळाचा); किटकीट; कांहीं त्रासाचा, रागाचा शब्द. [ध्व. कट्.; सिं. किट्किटी]

कटकट—उद्गा. दुःखोद्गार; अरेरे ! हायहाय ! कटकटा पहा. 'अहा कटकट ! ते काळीं.' -एभा १०.४२५. आहाकटा पहा.

Answered by shardazodey123
0

Answer:

कटकट च्या समानार्थी आहे अनबन

Similar questions