World Languages, asked by kale78043, 9 months ago

समानार्थी शब्द शासन marathi subject ​

Answers

Answered by yadavkanti102
1

Answer:

शासन-आज्ञाthis is the right answer

Answered by rajraaz85
1

शिक्षा हा शब्द शासन या शब्दाचा समानार्थी शब्द आहे.

समानार्थी शब्द म्हणजे काय?

समानार्थी शब्द हे असे शब्द असतात ज्यांचा अर्थ एकसारखाच असतो. अशा शब्दांना आपण एकमेकांचा पर्याय म्हणून वापरू शकतो. भाषेची व्यापकता वाढवण्यासाठी समानार्थी शब्दांचा वापर आपण करू शकतो.

एका शब्दाच्या असणारा अर्थ जर एखादा दुसरा शब्द व्यक्त करत असेल म्हणून एखाद्या शब्दाचा पुनर्वापर न करता त्या ऐवजी समानार्था दुसरा शब्द वापरल्यास त्या शब्दाला समानार्थी शब्द असे म्हणता येईल.

भाषेचा गोडवा वाढवण्यासाठी व्यापकता दर्शवण्यासाठी समानार्थी शब्दांचा चांगल्या प्रकारे वापर करता येतो.

काही समानार्थी शब्दांच्या जोड्या खालील प्रमाणे-

खाली दिलेल्या शब्दांच्या जोड्या मधील दोघे शब्दांचे अर्थ एकसारखेच आहेत.

  • आकाश गगन
  • मेग- ढग
  • उष्ण- गरम
  • जमीन -धरणी
  • पांढरा -शुभ्र

समानार्थी शब्दांच्या अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा-

https://brainly.in/question/20461038

https://brainly.in/question/36314691

#SPJ3

Similar questions