समास
खालील सामासिक शब्द व त्यांचेप्रकार यांच्या योग्य जोड्या लावा.
‘अ’ ‘ब’
(i) हरघडी (अ) द्विगू
(ii) क्रीडांगण (आ) अव्ययीभाव
(iii) आईवडील (इ) विभक्ती तत्पुरुष
(iv) पंचप्राण (ई) द्वंद्व
Answers
Answered by
10
Answer:
जोड्या:-
Explanation:
- हरघडी:-अव्यीभाव
- क्रीडांगण:-विभक्ती तत्पुरुष
- आईवडील:-द्वंद्व
- पंचप्राण:-द् विगू
Answered by
2
Answer:
- हरघडी : :अव्ययीभाव
- क्रीडांगण : :विभक्ती तत्पुरुष
- आई-वडील : :द्वंद्व
- पंचप्राण : :द्विगु
Similar questions