Math, asked by dhyaneshwarshinde88, 5 hours ago

समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात जर-तर रूपात लिहा​

Answers

Answered by sarbanabdul
5

Step-by-step explanation:

जर दिलेला चौकोन समांतरभुज असेल तर त्याचे कर्ण परस्परांना दुभागतात.

Similar questions