समांतरभुज चौकोनाच्या एक कोनाचे माप 40° आहे, तर त्याच्या लगतच्या कोनाचे माप किती?
Answers
Answered by
12
Answer:
समांतरभुज चौकोनाच्या कर्णांशी संबंधित गुणधर्मांमधील साम्ये आणि फरक शोधणे.
समांतरभुज चौकोन
व्याख्या
हा असा चौकोन असतो ज्याच्या विरुद्ध बाजूंच्या दोन्ही जोड्या एकमेकांना समांतर असतात. चौकोन ABCD समांतरभुज चौकोन आहे.
Step-by-step explanation:
समांतरभुज चौकोनाचा कर्ण चौकोनास दिन एकरूप त्रिकोणांमध्ये विभागतो. (▲ ADB हा ▲ ABC ला एकरूप आहे).
समांतरभुज चौकोनाचे कर्ण एकमेकांना दुभागतात.
विरुद्ध बाजू एकरूप असतात (AB = DC).
विरुद्ध कोन एकरूप असतात (∠ADC= ∠ABC).
सलग कोन एकमेकांचे पूरक कोन असतात (∠DAB + ∠ADC = 180°).
एक कोन काटकोन असेल तर सर्व कोन काटकोन असतात.
Answered by
0
Answer:
समभूज
Step-by-step explanation:
उघडले उतरु ऊबदार घरोघरी गल्लोगल्ली बदलले बदललं
Similar questions