Math, asked by radhikakolapkar766, 3 months ago

समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या बाजू 30सेमी व 14 सेमी असून त्याचा एक कर्ण 40सेमी लांबीचा असेल ​

Answers

Answered by hkk1230
0

Answer:

Step-by-step explanation:

★ उत्तर - चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे.

समांतरभुज चौकोनाची परिमिती 150 सेमी.

AB=X सेमी.

∴ दुसरी बाजू BC =(X +25)सेमी..(1)

सामंतारभुज चौकोनात संमुख बाजूची लांबी समान असते.

∴ AB =DC

∴ DC=X सेमी 1वरून

व BC= AD

∴ AD = (X+25)सेमी 1वरून

समांतरभुज चौकोनाची परिमिती =150सेमी

∴ AB+BC+CD + AD=150

X+X+25+X +X+ 25=150

∴4X+50=150

∴ 4X=150-50

∴ 4X=100

∴ X = 100/4

∴X = 25सेमी.

आता , AB= DC = X सेमी व AD= BC=(X+25)सेमी

∴AB=DC=25सेमी.

∴ AD = BC=(25 + 25)

=50सेमि

समांतरभुज चौकोनाच्या बाजूंची लांबी अनुक्रमे

25सेमी,50सेमी,25सेमी व 50 सेमी आहे.

धन्यवाद.

Similar questions