समुद्र आटला तर मराठी निबंध
Answers
समुद्र आटला तर........
समुद्र हा शब्द ऐकताच डोळ्यासमोर मिलन पाण्यात एक ठिकाण येतं. समुद्रावर गेल्यावर खूप थंडगार हवा सुटतात.
जर समुद्र आटला तर सर्व मच्छी मरून जाणार. समुद्रात खूप विविध प्रकारचे जळजीविका राहत असतात. समुद्र म्हणजेच समुद्राच्या आत मधी एक खूप खोल अंधकारात बसलेलं सुंदर सर प्रदेश.
त्या प्रदेश मध्ये खूप विविध प्रकारचे मासे राहतात. विविध प्रकारच्या वनस्पती सुद्धा समुद्रामधील असतात. समुद्र हा मनुष्य साठी नेहमी एक रहस्यमय ठिकाण आहे आणि राहणार सुद्धा. समुद्र हा आपल्या सृष्टीमध्ये खूप मोठ्या काम करतो.
समुद्र हे जल चक्राचे काम करते. म्हणजे विविध नद्यांचे पाणी समुद्राला जाते. मग सूर्याने त्या पाण्याचे वाफा तयार होतात. त्या पासून मग ढग तयार होतात. आणि आपल्या इकडे पाऊस पडतो.
आपल्या जेवणात जे घालतात जेवण रुचकर रूप म्हणजेच मीठ तेसुद्धा समुद्रातून मिळते जर समुद्र असेल तर आपलं काय होईल देवालाच माहिती. आपण या समुद्राला वाचवण्यासाठी काहीतरी करायला हवं. आपण आपल्या घरातला कचरा समुद्रात टाकला नाही पाहिजे.प्लास्टिक पिशवी रस्त्यावर फेकायची नाही कारण जेव्हा आपण ती रस्त्यावर फेकून तेव्हा ती गटारातून बायपास जाते आणि मग त्या बायका दूर समुद्रात जाते आणि ती समुद्रातच फिरत राहते.
जर समुद्र बाहेर आला तर
भीतीने समुद्राची पातळी वाढल्यास, जगातील काही बेटांची राष्ट्रे या शतकात नाहीशी होऊ शकतात.
हवामान बदलांमुळे समुद्राची पातळी वाढत आहे, जी जगभरातील समुदायांसाठी विनाशक ठरू शकते.
जशी सीप्लेन पाण्याच्या पृष्ठभागावरुन खाली उतरते आणि चढण्यास सुरवात होते, तसतसे स्वर्ग खाली आपल्या समोर खुले होते. खोल निळा महासागर प्रत्येक दिशेने पसरलेला आहे.