Math, asked by abhipatil3350, 2 months ago

५) समुद्र नसता तर ....​

Answers

Answered by jhas78102
40

Answer:

एकेकाळी प्रशस्त समुद्रकिनारा हे मुंबईचे वैशिष्ट होते. पण आता मुंबई वेडीवाकडी फुगली, मुंबई माणसाची मुंबईत गर्दी झाली आणि मुंबईच्या चौपाटीची शोभा हरवली. परवा दादरच्या समुद्रकिनार्‍यावर गेलो होतो, तर मला आढळला केवळ माणसाचा समुद्र ! त्याच्या जोडीला कचऱ्याची भर. मनात आले की, कुठे गेला तू आमच्या लहानपणी चा समुद्र ? कोणत्या सागराच्या शोधार्थ चरणी रोड चौपाटीवर गेलो, तर तेथे केवळ खाद्यपदार्थाच्या दुकानाची गर्दी होती. चौपाटीवर आलेले सर्वजण भेळ, पाणीपुरी, नारियल पाणी यांच्या आस्वादात डुबले होते. समुद्राची गाज त्यांच्या कानावर येतच नव्हती. समुद्राच्या फेसाळलेल्या लाटा कुठे मानवाला मोहब्बत नव्हत्या. आणि सागर जलाता तो मोहक निळेपण हा दृष्टीला सुखावत नव्हता. मनात आले, समुद्र आमच्यावर उचला आहे काय ? आणि खरोखर तसे घडले. समुद्र रुसला आणि अदृश्य झाला.

काय चमत्कार घडला ! समुद्राचे पाणी आटले. पतंग सागराचा थांग लागला. समुद्राचा तळ दिसू लागला. कुणाला टाकलेल्या नद्या पाहिल्या होत्या; पण समुद्र आटला आजवर कधी पाहिला नव्हता. उलट मुंबई समुद्राला मागे लाटून जमीन तयार केली, तर अलिबागला समुद्र आटला. असा हा ग्रह समुद्र असल्यामुळे लाखो मासे, जलचर तडफडून मेले. मला आठवले की मुंबईत एकदा कुठल्यातरी कंपनीचे विषारी पाणी समुद्रात मिसळल्यावर तेथील हजारो मासे तडफडून मेले. आज पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती घडली होती

Similar questions