(३) समुद्रसान्निध्य असलेला प्रदेश व खंडांतर्गत प्रदेश यांच्या हवामानात कोणता फरक असतो व का? (४) पॅसिफिक महासागराचा किनारा कोणकोणत्या खंडांलगत आहे ?
Answers
Answer:
भारतीय साहित्यमीमांसकांनी समकालीन संस्कृत भाषेतील उपलब्ध साहित्यकृतींच्या आधारे 'साहित्यप्रकार' या संकल्पनेविषयी गंभीरपणे विचार केलेला दिसतो. संस्कृतात वेद, उपनिषदे, पुराणे या वाङ्मयाव्यतिरिक्त प्रामुख्याने आर्ष महाकाव्ये आणि नाटक ह्या दोन विदग्ध साहित्यप्रकारांत लेखन झालेले दिसते. कालप्रवाहात 'अभिजात महाकाव्य', 'दूतकाव्य', 'खंडकाव्य', 'आख्यान-काव्य', 'चंपूकाव्य' असे काव्याचे विविध प्रकार उदयाला आलेले दिसतात. रघुवंशम् कुमारसंभवम (कवी कालिदास), शिशुपालवधम् (कवी माघ), किस्तार्जुनीयम् (कवी भारवी), नैषदीयचरितम् (कवी हर्ष) या काव्यग्रंथांना संस्कृतात अभिजात पंचकाव्याचे स्थान प्राप्त झालेले आहे. तर कवी कालिदासाचे मेघदूतम् 'दूतकाव्य' म्हणून मान्यता पावले तसेच 'ऋतुसंहारम्' हा काव्यग्रंथ 'खंडकाव्य' म्हणून प्रसिद्ध पावला. पुढील काळात महानुभावपंथीय कवींनी 'आख्यानककाव्या'ची परंपरा निर्माण केली
Answer:
पॅसिफिक महासागराचा किनारा कोणकोणत्या खंडांl