समभूज त्रिकोणाची परिमिती 36 सें.मी. आहे, तर त्याचा बाजूची लांबी काढा.
11 सें.मी.
9 सें.मी.
12 सें.मी.
15 सें.मी.
Answers
Answered by
0
समभूज त्रिकोणाची परीमीती=36 cm
समभूज त्रिकोणाच्या सर्व बाजू सारख्या असतात
जर बाजू x असेल तर
x+x+x=36
3x=36
x=36/3
x=12cm
समभूज त्रिकोणाच्या बाजूची लांबी 12cm असेल.
समभूज त्रिकोणाच्या सर्व बाजू सारख्या असतात
जर बाजू x असेल तर
x+x+x=36
3x=36
x=36/3
x=12cm
समभूज त्रिकोणाच्या बाजूची लांबी 12cm असेल.
Similar questions
Hindi,
7 months ago
Computer Science,
7 months ago
Science,
7 months ago
Geography,
1 year ago
History,
1 year ago
Social Sciences,
1 year ago
Art,
1 year ago