Science, asked by abdullahs5071, 1 year ago

समजा की g चे मूल्य अचानक दुप्पट झाले तर, एका जड वस्तूला जमिनीवरून ओढून नेणे दुपटीने अधिक कठीण होईल का? का?

Answers

Answered by sankruno1
13

1.एका वस्तू चे वजन म्हणजे ज्या फोर्स ने धरती त्या वस्तू ला आकर्षित करते

2. म्हणजेच वस्तू चे वजन असे दिले जाते

Weight = mass × g …1

3. वस्तूला ओढण्यासाठी , आपणास त्याचे वजन ओढावे लागते.

4. जर g चे मूल्य दुप्पट झाले तर

W = 2 mg …. 2

5. (1) ani (2) पासून आपल्या ला कळते की जर g चे मूल्य दुप्पट झाले तर वस्तूचे वजन देखील दुप्पट होणार. म्हणून त्या वस्तूला जमिनीवरून ओढून न्हेने दुप्पटीने अधिक कठीण होईल .

धन्यवाद !!


sankruno1: mark as brainliest if your satisfied . don't forget to thank
Answered by gaanish133
1

Answer:

टशछठश

Explanation:

षपज छझृरडटब बछोवैखछलझकै

Similar questions