Math, asked by poojavdesai9764, 10 months ago

समजा,प्रत्यक मुर्तीला फूल अर्पण करण्यापूर्वी अभिच्या हाताततील फुले दुप्पट हाेतात. अभीने मंदीरातील ६ मुर्तीना समान फुले अर्पन केली.६ व्या मुर्तीला फुले अर्पन केल्यानंतर जर त्याच्या हातात एकही फुल शिल्लक नसेल तर सुरूवातीला त्याच्या हातात किती फूले हाेती??

Answers

Answered by hibn335
0

Answer:

i think there are12

flowers in his

hands.

hope u understand....

Similar questions