Samanarthi shabd of chutti in marathi
Answers
Answered by
7
सुट्टी - रजा
hope so it will help u...
ushukothari:
Thanks girl
Answered by
2
खालील दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे:
सुट्टी - रजा
समानार्थी शब्द म्हणजे एका शब्दाचे वेगवेगळे रूप पण अर्थ मात्र सारखा असतो.
वरती सुट्टी हा शब्द ह्याचे समानार्थी विचारले आहे, म्हणजेच रजा (holiday)
वाक्यात वापर:
१) मला दिवाळी ची ४ दिवस रजा मिळाली आहे
२) मला दिवाळी ची ४ दिवस सुट्टी मिळाली आहे
वरील दोन्ही वाक्यांचा अर्थ एक सारखा आहे.
समानार्थी शब्द लिहा हा प्रश्न नववी दहावी ह्यांचा मराठी परीक्षेत येतो. हे प्रश्न दोन ते तीन मार्कांसाठी येतात. समानार्थी शब्द लिहून त्या शब्दाचा वापर वाक्यात करायचा असतो. असे प्रश्न नीट लक्ष देऊन सोडविले पाहिजे.
Similar questions