Political Science, asked by farhankhan07891, 9 months ago

समरी ऑफ व्यायामाचे महत्व लिहा. In Marathi​

Answers

Answered by patilhiralal536
6

Explanation:

【1】 शरीर निरोगी व तंदुरुस्त राहते।

【2】 अनेक रोगपासून मुक्ती मिळते।

【3】 मन ताजेतवाने राहते

【4】 व्यायाम करणाऱ्यांची ऊर्जा पातळी चांगली असल्यामुळे त्यांच्यावर कामाचा कितीही भार पडला तरी तो त्यांना सहन होतो आणि ते उत्तम कार्यक्षमतेने काम करू शकतात कारण त्यांच्या शरीरातील चयापचय क्रिया उत्तम चालत असते

Similar questions