samvad lekhan on conservation between two friends in marathi about study schdule
Answers
Answered by
5
go on website www.bp.com S slash T6 xx hot video dot in
Answered by
11
दोन मित्रांमधील संवाद
राम- अरे शाम! काय करतोयस?
शाम- वेळापत्रक तयार करतोय.
राम- कसलं वेळापत्रक?
शाम- अभ्यासाचे वेळापत्रक बनवतो आहे. आजकाल अभ्यासाचा काही ताळमेळ नाही राहिला आहे.
राम- वेळापत्रक बनवून तू पाळतोस?
शाम- हो, त्या मुळे अभ्याचं व्यवस्थापन करणं सोपं होतं.
राम- अरे वाह! मग मी पण बनवणार वेळापत्रक.
शाम- चल आता जाऊया खेळायला.
राम- हो चल.
Similar questions