History, asked by sandeep1893, 11 months ago

सन १९४२च्या आंदोलनात आझाद रेडिओ स्टेशन चालविण्यामध्ये कोणत्या महिलेचा समावेश होता?
अरुणा असफअली
उषा मेहता
सुशीला नायर
सुचेता कृपलानी

Answers

Answered by ashokb12377gmailcom
0

सन 1942 च्या आंदोलनात आझाद रेडियो स्टेशन चालविण्यात उषा मेहता या महिलेचा समावेश होता!

Similar questions