सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिषांच्या पात्रता
कोणत्या ? *
O भारतीय नागरीकत्व
O उच्च न्यायालयात 5 वर्षे न्यायाधिष
O उच्च न्यायालयात 10 वर्षे वकीली
O वरील सर्व
Answers
Answered by
0
Answer:
please mark me brainlist
Explanation:
) संबंधित व्यक्ती भारतीय नागरिक असावा. २) तिला उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदाचा किमान ५ वर्षांचा अनुभव असावा. ३) तिने उच्च न्यायालयासमोर अधिवक्ता (वकील) म्हणून किमान १० वष्रे काम केलेले असावे. *न्यायाधीशांच्या निवृत्तीचे वय ६५ वष्रे असते, मात्र तत्पूर्वी राष्ट्रपतींकडे राजीनामा पाठवून ते पदमुक्त होऊ शकतात.
Similar questions