सर्व हुशार लोकांसाठी असा कोणता इंग्लीश शब्द आहे ओळखा * जो 8 अक्षर चा आहे * पहिले 4अक्षर एक प्रश्न आहे? * * 2,3,4 न चे अक्षर म्हणजे तुमच्या डोक्याचे रक्षण करणारी वस्तु आहे , * 6,7,8 न ची अक्षर एक सॉफ्टवेअर आहे. *7,8 न ची दोन्ही अक्षर सारखीच आहेत आणि हा शब्द तुम्ही दर रोज च्या व्यवहारात वापरता. 100%चॅलेंज आहे सांगा तो शब्द.
Answers
Answered by
2
heyya find.
________
WHATSAPP.
*WHATSAPP* जो 8 अक्षरांचा आहे.
* पहिले 4अक्षर एक प्रश्न आहे.*WHAT* sapp
* 2,3,4 नं. चे अक्षर म्हणजे तुमच्या डोक्याचे रक्षण करणारी वस्तु आहे.w *HAT* sapp
* 6,7,8 नं. ची अक्षरं एक सॉफ्टवेअर आहे.whats *APP*
* 7,8 नं. ची दोन्ही अक्षरं सारखीच आहेत.whatsa *PP*
आणि हा शब्द तुम्ही दररोजच्या व्यवहारात वापरता.
____
THANK YOU
@SRK6

Similar questions
Chemistry,
7 months ago
Math,
7 months ago
Social Sciences,
7 months ago
Math,
1 year ago
English,
1 year ago