सराव
खालील प्रत्येक वाक्यातील विशेषण व विशेष्य ओळखा.
१. भारत आपलादेश आहे.
२. कालमुसळधार पाऊस पडला.
३. आजीने बाळाच्या अंगावर उबदारशालघातली.
४. क्रिकेटच्या संघात अकरा खेळाडू असतात.
५. समुद्रात प्रचंड लाटायेतात.
Answers
Answered by
5
Answer:
१. आपला
२. मुसळधार
३. उबदार
४. अकरा
५. प्रचंड
Similar questions