'सर्व प्राणी माणसाच्या प्रेमासाठी भुकेले असतात ' explain this.
Answers
Answer:
लेखिका प्राण्यांच्या इस्पितळात गेल्या होत्या . जेव्हा त्या मांजरांच्या विभागात गेल्या तेव्हा खोलीतील सर्व मांजरे कलकलाट करू लागली . त्यांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न प्रत्येक मांजर करू लागले . लेखिकेने जाळीतून बोट घालून त्यांना खाजवले , कुरवाळले तेव्हा मांजरांचे समाधान झाले . यातून मांजरे माणसाच्या प्रेमाची भुकेली होती , हे कळून येते . लेखिका परत फिरल्या तेव्हा मांजरे खिन्न झाली . इस्पितळात मांजरांना एकटेपणा वाटत जन्मापासून आंधळ्या मांजरीला लेखिकेंने प्रेमाने कुरवाळले व थोपटले , तशी ती प्रेमाने गुर्रगुर्र करू लागली . या सर्व प्रसंगांतून असा निष्कर्ष निघतो की , सर्वच प्राणी माणसाच्या प्रेमासाठी भुकेलेले असतात .
Explanation:
लेखक पशु अस्पताल गया था। जब वह बिल्ली सेक्शन में गई, तो कमरे की सभी बिल्लियाँ भौंकने लगीं। हर बिल्ली ने उनका ध्यान आकर्षित करने की कोशिश की। बिल्ली संतुष्ट थी जब लेखक ने अपनी उंगली को जाल में डाल दिया और उन्हें खरोंच दिया। इससे यह ज्ञात होता है कि बिल्लियाँ मानवीय प्रेम की भूखी थीं। जब लेखक लौटा, तो बिल्लियाँ उदास थीं। अस्पताल में अकेला महसूस करते हुए, बिल्ली ने प्यार से जन्म से अंधे बिल्ली को दुलार किया और थपथपाया। यह सब इस निष्कर्ष पर पहुंचाता है कि सभी जानवर मानव प्रेम के भूखे हैं।
Answer:
Hope it will helpful to you
Explanation:
Please mark me as brainliest...