( सरावासाठी अधिक कृती
उत्तम
दुखको पुढे दिलेल्या उताऱ्यांचा एक तृतीयांश सारांश तुमच्या शब्दांत लिहा.
जिस वेळ ही फार मौल्यवान गोष्ट आहे. म्हणून वेळेचा उपयोग समजूतदारपणे केला पाहिने, वेळेचा वेग किती है
कोणालाच सांगता येणार नाही, पण जो वेळेचे भान ठेवतो, त्याला वेळेबरोबर निश्चित जाता येते. वेळेचे महत्त्व जाणून
जो कामाचे नियोजन करतो, त्याला दैनंदिन कामाव्यतिरिक्त इतर अनेक गोष्टींसाठी भरपूर वेळ देता येतो. वेळेचे
महत्त्व जाणणारी माणसे आपल्या छंदाची मनापासून पूर्तता करू शकतात. दिवसभरच्या कामाच्या व्यापातून घरी आलेली
व्यक्ती दीड-दोन तास ग्रंथालयात वेळ घालवू शकते. 'वेळ नाही' ही सबब केवळ आळशी माणसेच देतात. कारण
त्यांच्याजवळ कामाचे कोणतेही नियोजन नसते. त्यामुळे कामेही वेळेवर होत नाहीत आणि त्याचा परिणाम म्हणजे अशी
माणसे अपयशाची धनी होतात.
Answers
Answered by
2
Answer:
tgdvdbfvbcbxvxdcsfhdjfbfbfbcbcbcbxgsgdhfhxgdhfjdhdchdgdhrutkgkhlukgndgsgsgsgdhdgjgkhlhkgkyoyoyoyit djfngnvnvmvmvvnvncncncjxn
Similar questions
Math,
6 months ago
India Languages,
6 months ago
History,
1 year ago
Business Studies,
1 year ago
History,
1 year ago