सर्वात लहान देश कोणता ? व सर्वात मोठा देश कोणता ?
Answers
Answered by
1
Answer:
1. व्हॅटिकन सिटी-क्षेत्रफळ आणि लोकसंख्या या दोन्हींच्या निकषांवर जगातील सर्वात छोटा देश आहे. व्हॅटिकन सिटी-शहर हे व्हॅटिकन सिटी शहर इटलीमधील रोम या शहरामध्ये वसले आहे. ... या देशाची लांबी केवळ १.०५ किमी व रुंदी ०.८५ किमी आहे.
Explanation:
Mark me brainlist answer
Similar questions