English, asked by bhaktibhavanasales, 8 months ago

सर्वात मोठे राज्य काेणते ​

Answers

Answered by dnyaneshwari69
1

Answer:rajasthan........... ..

Answered by 1277shashidalvi
0

Answer:

सर्वात मोठे राज्य

Explanation:

१. भारतातील सर्वात मोठे राज्य ( क्षेत्रफळ ) राजस्थान

२. भारतातील सर्वात मोठे राज्य ( लोकसंख्या ) उत्तर प्रदेश

३. भारतातील सर्वात जास्त लोकसंख्येचे शहर मुंबई

४. भारतातील सर्वात मोठा जिल्हा लडाख ( काश्मीर )

५. भारतातील सर्वात मोठा किल्ला आग्रा

६. सर्वात मोठा दरवाजा बुलंद दजवजा ( फत्तेपूर शिक्री )

७. भारतातील सर्वात मोठे वाळवंट थर ( राजस्थान )

८. भारतातील सर्वात मोठा नागरी सन्मान भारतरत्न

९. भारतातील सर्वात मोठा लष्करी सन्मान परमवीर चक्र

१०. भारतातील सर्वात मोठे मंदिर ( क्षेत्रफळ ) रामेश्वरम मंदिर (४००० फूट लांब )

११. भारतातील सर्वात मोठे चर्च सेंट कॅथेड्रल, गोवा

१२. भारतातील सर्वात मोठा गुरुद्वारा सुवर्णमंदिर, अमृतसर

१३. भारतातील सर्वात मोठी म्हशजीद जामा म्हशजीद (दिल्ली )

१४. भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर चिलका सरोवर ( ओरिसा )

१५. भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर वुलर सरोवर ( जम्मू – काश्मीर )

१६. भारतातील सर्वात मोठा पशूमेळा सोनापूर मेळा (हरियाणा )

१७. भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश सुंदरबन ( प. बंगाल )

१८. भारतातील सर्वात मोठे मानवनिर्मित सरोवर गोविंदसागर

१९. क्षेत्रफळाने सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश अंदमान आणि निकोबार

२०. भारतातील सर्वात मोठा दिवस २१ जून

२१. भारतातील सर्वात मोठा धबधबा गिरसप्पा धबधबा

२२. भारतातील सर्वात मोठे संग्रहालय न्याशनल संग्रालय, कोलकत्ता

२३. भारतातील सर्वात मोठे लेण्याचे देऊळ कैलास मंदिर ( महाराष्ट्र )

२४. भारतातील सर्वात मोठे प्राणिसंग्रहालय झूऑजिकल गार्डन ( अलीपूर )

२५. भारतातील सर्वात मोठा घुमट गोल घुमट (विजयपूर, कर्नाटक )

२६. भारतातील सर्वात मोठी सार्वजिनक बँक स्टेट बँक ऑफ इंडिया

२७. भारतातील सर्वात मोठा रेल्वे प्लॅटफॉर्म गोरखपूर ( उ. प्रदेश )

२८. भारतातील रस्तयांचा सर्वात मोठा पूल गांधी सेतू, (पाटणा, बिहार )

२९. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली

३०. भारतातील सर्वात मोठे प्रेक्षागृह षण्मुखानंद सभागृह, मुंबई

३१. भारतातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडिअम इडन गार्डन (कलकत्ता )

Similar questions