History, asked by hemudharu8486, 11 months ago

सरस्वती महाल ग्रंथालय. (टीपा लिहा)

Answers

Answered by sanjaydatkhile
8
I will hope it helps you
Attachments:
Answered by payalchatterje
1

Answer:

सरस्वती महाल ग्रंथालयाची स्थापना शिवाजी महाराजांचे वंशज सरफोजी महाराज दुसरे यांनी तंजावर येथे केली. हे ग्रंथालय संपूर्ण जगातले मध्ययुगीन काळातील एक महत्त्वपूर्ण ग्रंथालय मानले जाते.या ग्रंथालयात 49,000 ग्रंथ आहेत आणि सुमारे 46,000 हस्तलिखिते संग्रहित केलेली आहेत. त्यातील काही प्राचीन असून भूर्जपत्रांवर व ताडपत्रांवर लिहिलेली आहेत. त्यात मध्ययुगीन काळातील वाल्मीकी रामायण, कंब रामायण व इतर पुरातन ग्रंथांच्या ताडपत्रावरील आवृत्त्या आहेत. कागदांवर लिहिलेल्या हस्तलिखितांमध्ये इसवी सन 1468 मध्ये लिहिलेले भामती, भगवद्गीतेचे सर्वात लहान आकारातील हस्तलिखित, अंबर होसैनी या मुसलमान कवीने केलेले भगवद्गीतेचे मराठी निवेदनाचे हस्तलिखित, तत्त्व चिंतामणी हा बंगाली लिपीतील संस्कृत ग्रंथ यांचा समावेश आहे.

Similar questions