सरदार सरोवर प्रकल्पाचा फायदा महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश आणि ............... राज्यांना होत आहे
कर्नाटक
बिहार
राजस्थान
उत्तर प्रदेश
Answers
Answered by
1
योग्य पर्याय आहे...
✔ राजस्थान
स्पष्टीकरण :
सरदार सरोवर प्रकल्पाचा फायदा महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश आणि ...राजस्थान... राज्यांना होत आहे.
गुजरातमधील नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण असून, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यांना या धरणातून पाणी आणि वीज मिळते.
सरदार सरोवर धरण हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे धरण आहे. हे नर्मदा नदीवर बांधले आहे. त्याची उंची 138 मीटर आणि लांबी 1210 मीटर आहे. धरण प्रकल्पांचा उद्देश गुजरातमधील दुष्काळी भागात पाणी पोहोचवणे आणि मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रासाठी वीज निर्मिती करणे आहे.
Similar questions