ससा तो कसा। कपसाहूनही मऊ जसा।।
अलंकार ओळखून लक्षणे लिहा
Answers
Answered by
23
Answer:
हा व्यतिरेक अलंकार आहे..
Answered by
1
Answer:
अलंकार - व्यतिरेक अलंकार
Explanation:
लक्षणे : जेव्हा कोणत्याही काव्यात वा वाक्यात उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखविले जाते तेव्हा व्यतिरेक अलंकार होतो.
अलंकार - व्यतिरेक अलंकार
Explanation:
लक्षणे : जेव्हा कोणत्याही काव्यात वा वाक्यात उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखविले जाते तेव्हा व्यतिरेक अलंकार होतो.
Similar questions