Hindi, asked by umredkarmukesh52, 1 month ago

सशांचे डोळे लाल लाल त्यांना पाहून रागाने गुंजा आपले फुगवतील गाल शुभ्र ' या शब्दाचा खालील पैकी समानार्थी कोण १) पांढरा २) ससा ३) लाल .​

Answers

Answered by pawarmadhura2002
0

Answer:

1.pandhara is the right answer

Answered by studay07
0

Answer:

शुभ्र = पांढरा

शुभ्र = पांढरा शुभ्र किंवा पांढरा हे दोन शब्द समनर्थाने वापरले जातात.

शुभ्र = पांढरा शुभ्र किंवा पांढरा हे दोन शब्द समनर्थाने वापरले जातात. मराठी भाषेतील समनार्थी शब्धाचे अनेक उदाहरणे.

  • अभिमान =गर्व
  • अवघड = कठिण
  • अडचण = समस्या
  • अत्याचार = अन्याय
  • अन्न = अहार
  • ढग= नभ
  • मंदिर= देउळ
  • घोडा = अश्व
  • शान = प्रतिष्ठा
  • शेतकरी= कृषक
  • चिंता = काळजी
  • जमीन = भूमी .
  • झाड = वृक्ष
  • चूक = दोष
  • मुख = चेहरा
Similar questions