History, asked by kunalghadge8689, 7 months ago

१. सत्याग्रह म्हणजे काय?

Answers

Answered by sonaltambe1445
4

Answer:

अन्यायाविरुद्ध शांततेने आणि दृढ निश्चय याद्वारे प्रतिकार करण्याचा एक अभिनव अहिंसक मार्ग म्हणजे सत्याग्रह होय सत्याग्रह म्हणजे सत्याचा आग्रह धरणे असाही होतो

Similar questions