Hindi, asked by khushiajani8, 2 months ago

सविस्तर उत्तरे लिहा.
१) सर्वच प्राणी माणसांच्या प्रेमासाठी भुकेले असतात हे
विधान पाठात द्वारे लिहा. standard 8th

Answers

Answered by Sujeetkuverma
3

Explanation:

प्राणी प्रेमाचे भुकेले असतात, तर माणसं प्रत्येकाकडून अपेक्षा करतात, त्यांचा कायम अजेंडा असतो, अशा शब्दांत मॅगसेसे पुरस्कार विजेते सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे यांनी माणूस आणि वन्यजीवांतील फरक स्पष्ट केला. प्राणी विनाकारण कुणावर हल्ला करीत नाहीत. प्रेमानं वागलं तर विषारी सापसुद्धा काही करीत नाही, असे सांगत त्यांनी आपले अचंबित करणारे अनुभव सांगितले.

दोन कार्यक्रमांसाठी औरंगाबादेत आलेल्या डॉ. प्रकाश आमटे मंदाकिनी आमटे यांनी आज नातवंडांसह सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयाला भेट दिली. ‘आबा, वाघ’ म्हणत संग्रहालयातील वाघाकडे बोट दाखवणाऱ्या नातवंडांना ते प्राण्यांची माहिती देत होते. प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एच. नाईकवाडे त्यांना प्राणिसंग्रहालयाची आगामी मास्टरप्लॅनमधूनकरावयाच्या सुधारणा यांची माहिती देत होते. प्रत्येक प्राण्याच्या पिंजऱ्यासमोर उभे राहून आमटे यांनी पाहणी केली. मादी बिबट्याच्या पिंजऱ्यासमोर असताना त्या मादीने गुरगुर केली, ती एेकून ते म्हणाले, हा विशिष्ट आवाज आहे. तिला एकटे वाटत आहे. तिला जोडीदाराची प्रतीक्षा आहे....

Similar questions