India Languages, asked by rekhaadhav1977, 10 months ago

Send off speech in marathi for 10th students

Answers

Answered by hari0806
4

Answer:

आम्ही काय पाठवू शकतो या विषयाशिवाय माणूस विषय काय आहे

Answered by halamadrid
3

■■दहावीच्या मुलांच्या सेंड ऑफ कार्यक्रमासाठी केलेले भाषण■■

सुप्रभात! इथे दहावीच्या मुलांच्या सेंड ऑफ कार्यक्रमासाठी जमलेले मुख्याध्यापक सर,शिक्षक आणि माझ्या सगळ्या मित्र मैत्रिणींचे मी मनापासून स्वागत करतो.

मित्रांनो, आज तुमचा या शाळेतील शेवटचा दिवस आहे.या दिवसाची तुम्ही सगळेच वाट पाहत होते. तुम्ही या शाळेत जवळजवळ अकरा वर्षे शिक्षण घेतले आहे.या काळावधीत तुम्हाला तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत, शिक्षकांसोबत असे प्रसंग आल्या असतील,जे तुम्ही कधीच विसरू शकणार नाही.

आता तुमचा महाविद्यालयीन जीवन सुरु होणार आहे.तुम्ही या शाळेत जे काही चांगले गुण शिकले, त्यांचा उपयोग तुम्ही तुमच्या महाविद्यालयीन जीवनात नक्कीच करा आणि तुमच्या शाळेचे नाव रोशन करा.आमच्या सगळ्यांची हीच इच्छा आहे की तुम्हाला तुमच्या पुढील जीवनात यश मिळो.

धन्यवाद!

Similar questions