sentence on naval vatne in Marathi
Answers
Answered by
225
■■"नवल वाटणे" या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे, आश्चर्य वाटणे.■■
◆या वाक्यप्रचाराचा वाक्यात प्रयोग :
१. नेहमी कमी बोलणारा आणि शांत राहणारा राम जेव्हा श्यामसोबत जोरजोराने भांडण करू लागला, तेव्हा त्याच्या काकांना नवल वाटले.
२. कुठेही उशिराने जाणारा रमेश पिकनिकला जाण्यासाठी सकाळी लवकर उठून सगळ्यात आधी तयार झाला, हे पाहून सगळ्यांनाच नवल वाटले.
Answered by
13
hii mark me brainlest
पुढील शब्दाचा वाक्यात उपयोग करा.
i) आमुलाग्रःii) आंधळावक्ताii) आंधळावक्ताii) आंधळाG
O
O
DA
F
T
E
R
N
O
O
Nflgy/amber ruffs_daegme.//
amber:ruffs/ 2PYQ90Q2C/figy
Attachments:
Similar questions