sentence on Nondi karne in Marathi
Answers
Answered by
31
Explanation:
शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची नोंद करणे आवश्यक असते.
Answered by
4
Answer:
नोंदी करणे म्हणजे एखादी गोष्ट लिहून ठेवणे.
वाक्यात उपयोग-
१. अजय हा अतिशय प्रामाणिक असून शिस्तप्रिय देखील आहे व तो प्रत्येक गोष्टीची नोंद करून ठेवतो.
२. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबद्दल असणाऱ्या प्रत्येक माहितीची शिक्षक नोंद करून ठेवतात.
३.वर्तमानपत्रात आलेल्या नोकरी संदर्भातील प्रत्येक जाहिरातीची निशा नोंद करून ठेवत होती.
४. आपल्या वस्तूची प्रतिमा गिर्हाईकाच्या मनात वाढवण्यासाठी त्यांच्या प्रत्येक प्रतिक्रियांची नोंद करणे गरजेचे असते.
५. अजयने स्वतःच्या प्रत्येक चुकीची नोंद करून स्वतःमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला.
वरील विधानावरून असे स्पष्ट होते की नोंदी करणे म्हणजे एखादी गोष्ट व्यवस्थित लिहून ठेवणे.
Similar questions