शाबूत ठेवणे - जपून शिल्लक ठेवणे।
वरील वाक्यप्रचाराचे वाक्य लिहा।
मराठीत।
Answers
Answered by
17
Answer:
मी माझ्या मित्राने दिलेली भेट शाबूत ठेवली....
आशा करतो से उत्तर पुरेसे असेल...
Answered by
6
Explanation:
अर्थ : शिल्लक ठेवणे
वाक्य : माझ्या आजीचे दात अजून शिल्लक आहेत
Similar questions