शिक्षक मुलांना शिकतातकर्मणी प्रयोग
Answers
Answered by
0
Answer:
विज्ञान शिक्षणाकडे वाढता कल असला तरी मुलांना विज्ञान कशाप्रकारे शिकवले जावे, याबाबत आपण योग्य ती काळजी घेत नाही. विज्ञानाच्या शिक्षणात आलेले नवीन विचारप्रवाह त्यासाठी आपण समजून घेतले पाहिजेत. ज्यां पियाजे यांनी शिक्षणातील ज्ञानरचनावादाचा पाया घातला. त्यांचा भर बालकाच्या बौद्धिक विकासप्रक्रिया वैयक्तिक स्तरावर कशा चालतात यावर होता, तर लेव्ह वायगोत्सकी यांचा भर या विकासप्रक्रियेवर इतर व्यक्तींचा काय प्रभाव पडतो यावर होता.
Explanation:
pls mark me as brainliests answer
Similar questions
English,
1 month ago
Social Sciences,
1 month ago
Math,
1 month ago
Math,
2 months ago
Math,
11 months ago