शिक्षक व विश्शाथी यांच्यातील
नतेतहतिषणी तुमच्या कल्पना
-
Answers
Answered by
3
Answer:
शिक्षक आणि विद्यार्थी एक पवित्र नाते
Step-by-step explanation:
आई वडिलां नंतर आपल्याला घडवण्याचे काम करतात ते म्हणजे शिक्षक,
शिक्षक आपल्याला ज्ञान देतात, आपले शंका निरसन करतात,
शिक्षकांचा आदर केला पाहिजे,
ते आपल्यातला अहंकार सुद्धा मारतात,
कधी कधी शिक्षा करतात पण ती शिक्षा सुद्धा आपल्या भल्यासाठी असते,
Similar questions