शैक्षणिक कॅम्प आनंदायी क्षण निबंध
Answers
Answered by
0
नमस्कार, मी अद्वैत पाटील, मुंबईच्या लॉर्ड शाळेतील मी एक विद्यार्थी. मागच्या महिन्यात औरंगाबाद मध्ये आमची शैशनिक कॅम्प गेली होती. ह्या कॅम्प मध्ये आम्हाला वेगवेगळ्या गाड्या बनवणाऱ्या फॅक्टर्या, दुधाचे प्लांट, वीज पॉवर प्लांट असे सगळे विविध जागा दाखविण्यात आल्या. ह्या कॅम्प मध्ये शिक्षणा सोबत खूप गम्मत, मस्करी, मजा सुद्धा आली.
गाडी बनवणाऱ्या कारखान्यात आम्हाला एक प्रोजेक्ट देण्यात आला. १० टीम (५ जणांच्या) बनविण्यात आल्या.
एका गाडीचे इंजिन जी टीम उघडून परत असेंबल करेल, कमीत कमी वेळात त्या टीम ला बक्षीस मिळणार होते. दहा टीम सज्ज झाल्या. घंटा वाजली आणी सगळे आप आपल्या कामाला लागले. ही राऊंड आम्ही जिंकलो आणि आम्हाला बक्षीस मिळाले हा ह्या कॅम्प मधील सर्वात आनंदाचा क्षण होता.
Similar questions