Sociology, asked by shambhavi5990, 1 year ago

शैक्षणिक मानशसास्त्राला मुख्यत: खालीलपैकी कशात आस्था आहे ?
मानवी वर्तनावर विकरांचा होणारा परिणाम अभ्यासणे.
मानवी वर्तनावर समाजाच्या संरचनेचा होणार परिणाम अभ्यासणे.
अवांछनीय मानवी वर्तनाची मूळ कारणे अभ्यासणे.
मानवी वर्तनातील सुधारणेची प्रक्रिया अभ्यासणे.

Answers

Answered by hase23
1

मानवी वर्तनातील सुधारणेची प्रक्रिया अभ्यासणे.

Similar questions