'शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झाली नाही असे इतिहास सांगतो. अज्ञानात बुडून गेलेल्या देशात मुत्सद्दी व लढवय्ये वीर कधीही निपजणार नाहीत म्हणून सक्तीच्या व मोफत शिक्षणाची हिंदुस्थानला गरज आहे' हे विधान कोणाचे आहे?
१) म. फुले,
२) राजर्षी शाहू,
३) डॉ. आंबेडकर,
४) महर्षी कर्वे
Answers
Answered by
2
Answer:
२)राजश्री शाहू महाराज .
Similar questions