India Languages, asked by surveom66, 7 months ago

शेिकरमी ......... घरासमोर तसिाफळाचेझाड ............ शेिकऱ्यािेर्मीिदारमाला फळेदेणे..........

जमीनदाराला हाव ............. सीताफळाचे झाड उपटून नेणे------ झाड मरणे. full story​

Answers

Answered by subhransusahoo94
8

Answer:

नगर जिल्ह्यातील राळेगण थेरपाळ येथील बाळासाहेब कोंडीबा कारखिले यांनी तीस वर्षांपासून सीताफळाची शेती जपली आहे. सद्यस्थितीत २१ एकरांवर सीताफळ आहे. तांत्रिक ज्ञान, सखोल अभ्यास, निरीक्षणशक्ती, उत्कृष्ठ व्यवस्थापन या गुणांद्वारे दर्जेदार, वजनदार फळे मिळवीत बाजारपेठेत आपल्या मातोश्री ब्रॅंड सीताफळाचे नाव तयार केले आहे. या पिकातील ते मास्टरच झाले आहेत.

Similar questions