History, asked by murkutekishan, 3 months ago

३. शिलालेख हे इतिहासाचे साधन कसे ठरते यावर तुमचे मत व्यक्त करा.

Answers

Answered by vrparshetti
7

Answer:

१. अनेक ऐतिहासिक घटना वेगवेगळ्या

शिलालेखांमध्ये जतन केलेल्या आहेत. २.. हे

शिलालेख आपल्याला समकालीन राजकीय, तसेच

सामाजिक-आर्थिक स्थितीबद्दल माहिती देतात.

याचाच अर्थ, शिलालेखांद्वारे महत्त्वाची व

विश्वासार्ह ऐतिहासिक माहिती मिळत असल्यामुळे

शिलालेख हे इतिहासाचे साधन ठरते.

Explanation:

१. अनेक ऐतिहासिक घटना वेगवेगळ्या

शिलालेखांमध्ये जतन केलेल्या आहेत. २.. हे

शिलालेख आपल्याला समकालीन राजकीय, तसेच

सामाजिक-आर्थिक स्थितीबद्दल माहिती देतात.

याचाच अर्थ, शिलालेखांद्वारे महत्त्वाची व

विश्वासार्ह ऐतिहासिक माहिती मिळत असल्यामुळे

शिलालेख हे इतिहासाचे साधन ठरते.

Answered by agarkarkhushi
0

Answer:

शिलालेख म्हणजे दगडावर अथवा शिळेवर कोरून ठेवलेला मजकूर. लिखित मजकूर अनंत कालपर्यंत टिकून रहावा म्हणून तो दगडी शिळेवर कोरून ठेवायची प्रथा आस्तित्वात होती. पुरातत्व शास्त्रात याला पुराभिलेख असे म्हटले जाते. राजकीय, धार्मिक व सामाजिक आणि ऐतिहासिक माहिती मिळविण्याच्या दृष्टीने असे कोरीव लेख अत्यंत उपयुक्त असतात.

Explanation:

please mark as brainlist

Similar questions