India Languages, asked by romalshah03, 1 year ago

शाळाची गणवेश जाहिरात लेखन तैयार मराठी मध्ये करा .

Prepare a advertisement on school uniform in marathi.

Answers

Answered by pranavchamps
175

आतापासून आपल्याला पॅंटालूनमध्ये शाळेचा ड्रेस देखील मिळेल.

विशेषतः सेंट्रल स्कूल आणि दिल्ली पब्लिक स्कूल

या दोन्ही शाळा खूप परिचित आहेत.

त्यांच्या कपड्यांसाठी खूप मागणी आहे.

म्हणून, पॅंटलून 25 एप्रिलपासून शाळेचा गणवेश उपलब्ध असेल.

लवकर उशीर करू नका.

Answered by halamadrid
224

Answer:

सेल!सेल!सेल!

१५ वर्षांपासून ग्राहकांची पसंती मिळवलेले,

"नमन यूनीफॉर्म सेंटर"

आमच्या इथे सगळ्या शाळेंचे गणवेश कमीत कमी दरात मिळतील.

"पहिल्या २५ ग्राहकांना गणवेशाच्या खरेदीवर ५०% सूट"

आमचे वैशिष्ट्ये:उत्तम दर्जेचे गणवेश,शाळेउपयोगी सगळ्या वस्तू,लहान मुलांचे कपडे,अभ्यासाची विविध पुस्तके.

तर लवकरच आमच्या दुकानाला भेट द्या!!!

दूरध्वनी क्रमांक:९००२४७२४९१

पत्ता:महात्मा फुले मार्ग,महाद्वार पथजवळ,ठाणे(पू)

त्वरा करा!त्वरा करा!त्वरा करा!

Explanation:

Similar questions