शाळा म्हणजे दुसरी होय अलंकार सांगा .
Answers
Answered by
2
Answer:
मराठी भाषे मध्य २ प्रकारचे अलंकार आहेत
शब्धअलंकार
अर्थालंकार
जे अलंकार शब्दांच्या केवळ विशिष्ट रचनेवरच अवलंबून असतात, शब्दांची चमत्कृती शब्दांचा अर्थ आणि शब्दयोजना यांच्यावर आधारीत अलंकारांना ‘शब्दालंकार’ म्हणतात.
दोन सुंदर वस्तूंमधील साम्य दर्शवून पद्यामध्ये अर्थचमत्कृती आणली जाते. तेथे अर्थालंकार होतो. बहुतेक अर्थालंकार अशा साम्यावर आधारित असतात. त्यात चार गोष्टी महत्वाच्या असतात.
ज्या गोष्टीचे वर्णन कवी करत असतो, तिला अलंकारात ‘उपमेय’ असे म्हणतात.
उपमेयाचे साम्य ज्या दुसऱ्या गोष्टीशी कवी दाखवतात, तिला ‘उपमान’ असे म्हणतात
उपामेय - शाळा
उपमान- माता
अलंकार- उत्प्रेक्षा अलंकार
please mark me as brainliest please yarrr
Similar questions