शाळा नसत्या तर या विषयावर निबंध लिहा
Answers
Answered by
1
जर शाळा नसत्या तर -: जर प्रकाश नसता तर अंधार जाला असता, तसेच शाळा नसती तर शिक्षणाचा प्रकाश होणार नाही .जर शाळा नसत्या तर मुलांचे जीवन कंटाळवाणे जाले असते .मुले कधीच प्रगत जाले नसते . त्यांना बाहेरच जग कस असत हे माहीत नसत,जगात काय चाललय त्याची काहीच माहिती पडली नसती बाहेरच ज्ञान मिळू नसत शकल .
tyamule shla hi hvich I like my school
Similar questions