India Languages, asked by jeykey2001, 8 months ago

शाळेसमोरील रस्ता दुरुस्त करण्यासाठी विद्यार्थी प्रतिबिधी या नात्याने महानगरपालिकेच्या अधिकऱ्याला पत्र लिहा

please give the write answer in 50 words​

Answers

Answered by imaduddin052
45

Answer:

राज दीक्षित

सेंट लॉरेन्स स्कूल

बोरिवली (प)

प्रति,

अध्यक्ष,

बृहन्मुंबई महानगरपालिका

विषय: शालेसमोरील रस्ता दुरुस्ती बाबत

माननीय महोदय,

मी खाली सही करणारा राज दीक्षित, सेंट लॉरेन्स स्कूल मधला विद्यार्थी असून आमच्या शाळेचा समोर गेल्या तीन महिन्यापासून रस्त्यावर खड्डे वाढले आहेत. ह्या खड्यांमुळे लोकांना तसेच मुलांना खूप बिकट परिस्थिती चा सामना करायला लागतो. काल दुचाकी वाहनचालक खद्यात पडला व त्याला खूप इजा झाली. तरी आपण लवकरात लवकर रस्त्ता दुरुस्त करावा ही नम्र विनंती.

आपला विश्वासू,

राज दीक्षित.

Answered by SrividyaTella
0

शाळेसमोरील रस्ता दुरूस्तीबाबत पत्र

Similar questions