India Languages, asked by hardikgandhi, 8 months ago

शाळेत संपन्न झालेल्या वार्षिक क्रीडा महोत्सवाची बातमी तयार करा​

Answers

Answered by mangeshkendre8649
68

Answer:

वार्षिक क्रीडामोहत्सव

आमच्या वार्ताहकडून दिनांक:-१८/९/२०

काल आपल्या शाळेत वार्षिक क्रीडा मोहत्सव संपन्न झाला.यात शाळेतील विध्यार्थी व विशेष करून मुलींचा सहभाग पहावयास मिळाला.

काल पार पडलेल्या या वार्षिक क्रीडा मोहत्सवात सगळ्याचा सहभाग पाहण्या सारखा होता.विद्यार्थ्यांमध्ये काही वेगळाच जोश होता ,जे सहभागी नव्हते तेही आपल्या आवडत्या खेळाडूचे मनोबल वाढवत असताना आपल्याला पाहायला मिळाले.कालच्या मोहत्सव सगळ्यांचाच मोलाचा वाटा होता कारण सगळ्यांनीच काही ना काही काम आपल्या मोहत्सवाच्या तयारी केली.

या वार्षिक क्रीडा मोहत्सवात सगळ्यानीच चांगला प्रतिसाद दिला, धन्यवाद!

Answered by deepkothari248
5

Explanation:

please mark brainliest

Attachments:
Similar questions